इंडिया शेवटपर्यंत लढून जिंकणार असं रोहित शर्मा मनाला
दरम्यान कसोटीत भारताचे धुरंदर पुन्हा एकदा अपयशी जैस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. गिल आणि कोहली अनुक्रमे 1 आणि 3 धावांवर बाद झाले. पंत 9 धावांवर बाद झाला, तर रोहित शर्माही 10 धावांवर बाद झाला. मात्र, आकाश दीपने 11व्या क्रमांकावर नाबाद 27 धावांची खेळी करत संघाची लाज राखली. तिसऱ्या कसोटी 11व्या क्रमांकावरील आकाशदीपच्या 27 धावा … Read more