मीडिया रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनुभवी फलंदाज करुण नायर आणि संजू सॅमसन या दोघांना संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. निवड समिती दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करु शकते. तसेच विजय हजारे ट्रॉफीतील 2024-2025 या हंगामातील 7 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 700 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या करुण नायरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तकने सूत्रांद्वारे दिलेल्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल हा पहिली पसंती आहे. तर बॅकअप विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करण्यात येणार आहे. केएल राहुल याने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्येही विकेटकीपरची भूमिका पार पाडलेली. तसेच केएलल ऑर्डरमध्ये फलंदाज म्हणूनही यशस्वी ठरला होता. तसेच पंत अपघातानंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज खेळला होता. पंतची एकदिवसीय क्रिकेटमध्ये समाधानकारक कामगिरी राहिली आहे.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समिती शनिवारी 18 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियात 2 प्रबळ दावेदार असणाऱ्या खेळाडूंना संधी मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. ते दोघे कोण आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.करुण नायर यालाही डच्चू!तर दुसऱ्या बाजूला करुण नायर याने या हंगामात कॅप्टन्सीसह उल्लेखनीय फलंदाजीही केलीय. नायरच्या नेतृत्वात विदर्भाने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम डक मारली आहे. नायरने इथपर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 752 धावा केल्या आहेत. मात्र या कामगिरीचाही निवड समितीवर काहीही फरक पडणार नसल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या दोघांबाबत अंतिम निर्णय काय होतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.या सामन्यात बेस्ट अटॅकसाठी टीम इंडियाच्या सुब्रमणि व्ही याला पुरस्कार देण्यात आला. डिफेंडर म्हणून श्रीलंकेच्या ससिंदु थासारामल याला पुरस्कार दिला. तर सामनावीराचा पुरस्कार हा भारताच्या रामजी कश्यप याला मिळाला. त्याने या सामन्यात 16 गुण मिळवले होते.दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हनभारत : प्रतीक वायकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे पत्रकार परिषदेतून खेळाडूंची नावं जाहीर करणार आहेत. निवड समिती करुण नायर याला संधी देते का? साऱ्यांचं लक्ष असणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळाडूच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळतील, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ सारखेच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
