भारताची सुरुवातच निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मात्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे. गेल्या काही सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाची खराब कामगिरी अनुभवायला मिळाली आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माने लय गमवल्याचं आपण दिसत आहे. कोहलीही फॉर्मसाठी चाचपडताना दिसत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 474 धावा केल्या. यात मोहम्मद सिराजने सर्वात महागडा स्पेल टाकला. एकही गडी न बाद करता 100 हून अधिक धावा दिल्या. त्यात सलामीला उतरला आणि अवघ्या तीन धावा करून त परतला. त्यानंतर केएल राहुलही काही खास करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने चांगलीविराट कोहली 86 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा करून बाद झाला. तर आकाश दीपला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारताचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातल्या त्यात सन्मानजनक पद्धतीने पराभव व्हावा ही गाडी येणार आहे क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 275 धावा करायच्या आहेत. आता भारताच्या 164 धावा झाल्या असून अजून 111 धावांची आवश्यकता आहे. पाच गडी हातात शिल्लक असताना या धावा गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. ऋषभ पंत नाबाद 6 आणि रवींद्र जडेजा नाबाद 4 धावांवर खेळत आहे.ऑस्ट्रलियाच्या डावातील 11 व्या षटकाच्या ब्रेक दरम्यान हे प्रकरण घडलं. विराट कोहलीने कोनस्टासच्या जवळून जाताना त्याला खांद्याने धक्का मारला. कोनस्टासला असं वागणं आवडलं नाही आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच पंचांनी मध्यस्थी करून हे प्रकरण थंड केलं. या प्रकरणाची गंभीर दखल आयसीसीने घेतली. सामना फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट गुण दिला. पण आयसीसीच्या या कारवाईने ऑस्ट्रेलियन मिडिया नाराज असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी विराट कोहलीवर निशाणा साधला.कायम प्रतिस्पर्धी खेळाडूंना टार्गेट करतात. जे खेळाडू जाणारविराट कोहलीला डिमेरिट गुण मिळाला आहे. डिमेरिट गुण खेळाडूच्या नावावर दोन वर्षे असतो. त्यामुळे तो गुण आता लागू होणार नाही. दुसरीकडे, सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियन ‘ऑस्ट्रेलियन मिडिया 12वा खेळाडू म्हणून काम करते. ते त्रासदायक ठरतात त्यांच्यावर खासकरून निशाणा साधतात. विराट कोहलीला कव्हर पेजवर ठेवून वर्तमानपत्रांची विक्री वाढते हे विसरून चालणार नाही. विराट कोहली कर्णधार नसतात त्याच्यासोबत पॅट कमिन्सचा फोटो छापला. विराट जितवणार भारतला
