भारत आणि पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून 1-1 ने बरोबरी आहे. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अंगलट आला असंच म्हणावं लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व बाद 445 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी दमदार शतकं ठोकली. तसेच एलेक्स कॅरेने 70 धावांची खेळी करत भारताला बॅकफूटवर ढकललं. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हाच भारताचा पराभव नजरेस पडू लागला आहे. बसला. 4 धावा करता आल्या. पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट देऊन आला. शुबमन गिलही आला आणि 1 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. 3 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतही काही खास करू
पाऊस आणि त्याने खराब प्रकाशमान यांचा अंदाज घेऊन तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी भारताने 51 धावांवर 4 महत्त्वाचे गडी गमावले आहेत. भारतीय संघ अजूनही 394 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताचा फैसला चौथ्या दिवशीच भारताकडून केएल राहुल नाबाद 33 आणि रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत भारताची लाज पावसाच्या हाती आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि खेळ झाला नाही तर हा सामना ड्रॉकडे झुकेल. भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आशा पल्लवित राहतील.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, , जोश हेझलवुड
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पूर्णपणे कांगारुंच्या पारड्यात झुकलेला आहे. त्यामुळे आता भारताचं भवितव्य पूर्णत: पावसावर म्हणजेच निसर्ग राजावर अवलंबून आहे. कारण हा सामना ड्रॉ झाला तर काही अंशी भारताच्या अंतिम फेरीच्या आशा पल्लवित राहतील. भारताकडून आघाडीचे फलंदाज सपशेल फेल ठरले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कला जयस्वालला स्पीड काय असतो ते दाखवून दिलं आहे. डे नाईट कसोटीत पिसं काढल्यानंतर गाबा कसोटीतही स्टार्कचा बळी ठरला आहे. त्याला फक्त 4 धावा करता आल्या. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं
जात आहे. क्रीडाप्रेमींनी रोहित शर्माच्या कर्णधारपदात घेतलेल्या निर्णयावर टीकास्त्र कसोटी नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय असो की गाबा कसोटीतील निर्णय.. दोन्ही वेळेस भारताला त्याचा फटका बसला आहे. जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वात टीमइंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्वात ही लय कायम राहील असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा तसंच झालं आहे. डे नाईट कसोटी सामना गमावल्यानंतर आता गाबा कसोटी सामनाही गमवण्याची वेळ आहे.ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावांची खेळी केली आहे. दुसरीकडे भारताचे तिसऱ्या दिवशीचा खेळ पाऊस आणि खराब लाईटमुळे थांबवला. त्यामुळे भारताने 4 गडी गमवून 51 धावा केल्या आहेत. अजूनही भारत 394 धावांनी पिछाडीवर आहे. भारताची फलंदाजी पाहता.
भारत जास्तीत जास्त 200 धावांपर्यंत मजल मारू शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे भारताला कसाही करून चौथा दिवस फलंदाजी करावी लागेल. अन्यथा पाऊस पडला तर हा सामना ड्रॉ होऊ शकतो, असं म्हणण्याची वेळ आली आहे.तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल नाबाद 33 आणि रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत आहेत. भारताचे आघाडीचे शकले नाही. यशस्वी जयस्वाल 4, शुबमन गिलं 1, विराट कोहली 3 आणि ऋषभ पंत 9 धावा करून बाद झाले आहेत. मिचेल स्टार्कने 2, जोश हेझलवूडने 1 आणि पॅट कमिन्सने 1 गडी बाद केला आहे.