अजिंक्य राणेंनी चांगली बॅटिंग केली

सिद्ध करुन दाखवलं आहे. मुंबईने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. मुंबईची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. मुंबईने अंतिम मध्य प्रदेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मध्य प्रदेशने मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
मुंबईने हे आव्हान 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 180 धावा केल्या. मुंबईसाठी श्रेयांश शेडगे आणि अथर्व अंकोलेकर या जोडीने निर्णायक क्षणी अनुक्रमे 36 आणि 16 अशा धावा केल्या. तर त्याआधी सूर्यकुमार यादव याने 48 तर अजिंक्य रहाणे खेळी केली. अजिंक्य रहाणे याने या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामिगिरी. रहाणेने केलेल्या या
मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सेनापती, हरप्रीत भाटिया, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय आणि आवेश खान
अजिंक्य रहाणे याने या स्पर्धेत वैयक्तिक खेळीचा आणि विक्रमांचा विचार न करता निर्भिड खेळी केली. रहाणेने मुंबईला विजयी करण्यात निर्णयाक भूमिका बजावली. रहाणेने या हंगामातील एकूण 8 सामन्यांमध्ये 469 धावा केल्या. रहाणेने या 8 डावांमध्ये एकूण तर सलग 3 अर्धशतकं झळकावली. रहाणे जपून खेळला असता तर त्याच्या नावावर 3 शतकंही असती. मात्र रहाणेने आधी वैयक्तिक विक्रमाच्या मोहात न पडता विजयाला प्राधान्य दिलं. रहाणेने यासह टीकाकारांनाही चोख उत्तर दिलं.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर.
नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 जिंकली आहे. मुंबईने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर विकेट्सने विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशने मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 17.5 ओव्हमरमध्ये पूर्ण केलं. सूर्यांश शेडगे आणि अर्थव अंकोलेकर या जोडीने निर्णायक क्षणी स्फोटक खेळी करत मुंबईला विजय मिळवून देण्यात
निर्णायक भूमिका बजावलीमुंबईच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. मुंबईचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतरही ठराविक अंतराने बाद झाले.  त्यापैकी अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव या दोघांचा अपवाद वदळता एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही.  पl अय्यर 16 आणि शिवम दुबेने 9 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे याने 37 तर सूर्यकुमार यादवने 48 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईची स्थिती 14.4 ओव्हरमध्ये 5 बाद 129 अशी झाली
. मुंबईची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. मुंबईने याआधी 2022-2023 या हंगामात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात हा खिताब जिंकला होता.
मुंबई कुठेतरी अडचणीत सापडली होती. मात्र तेव्हा सूर्यांश शेडगे आणि अर्थव अंकोलेकर या जोडीने विस्फोटक बॅटिंग केली. दोघांनी संधी मिळेल तेव्हा चौफेर फटकेबाजी केली आणि मुंबईला विजयी केलं. विकेटसाठी 51 धावांची नाबाद विजयी भागीदारी साकारली. सूर्यांशने 15 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 36 रन्स केल्या. तर अर्थवने 6 बॉलमध्ये 2 सिक्ससह नॉट आऊट 16 रन्स केल्या.रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय

Leave a Comment