सर्व महिलांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात स्मृती मंधानाला जबर फायदा झाला आहे. टी20 क्रमवारीत तिने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. स्मृतीने 753 गुण असून ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीचे 757 गुण आहेत. आपण याआधी टी20 क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होती.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकापाठोपाठ एक निराशा हाती येतात काही निराशा असताना मनु भाकरने अचूक निशाणा साधला. तसेच भारताच्या पारड्यात एक नाही तर दोन पदकं टाकली. तिच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशात तिच्या नावाची चर्चा होती. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली. तिच्या कामगिरीचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं होतं. पण या वर्षी दिल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद खेळरत्न पुढच्या यादीत मनु भाकरचं नाव नसल्याचा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच वादाला नवी फोडणी मिळाली आहे.म नुच्या वडिलांनी या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया देत सांगितलं की, मनुने पुरस्कारासाठी अर्ज दिला होता मात्र समितीकडून कोणतंच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर सारवासारव करत अजून अंतिम यादी येणं बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर खेळ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मनुने खेळरत्न रोहित अर्जच दिला नव्हता. हा सर्व वाद होत
स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे. पुढील काही दिवस मालिका तिने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून टी20 मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावली होती. त्याचं बक्षीस तिला आयसीसीकडून मिळालं आहे
नेमबाज मनु भाकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं की, ‘सर्वात प्रतिष्ठित खेळरत्न पुरस्कारासाठी माझ्या नामांकनावरून जे काही सुरु आहे त्यावर मी इतकं सांगू इच्छिते की, एक खेळाडू म्हणून मला आपल्या देशासाठी खेळायचं आहे आणि चांगली कामगिरी करायची आहे. पुरस्कार आणि ओळख मला प्रेरित करते. पण ते माझं ध्येय नाही. नामांकन अर्ज करताना माझ्याकडून तिकडे जाताना झाली असेल आता ते व्यवस्थित केलं जात आहे. पुरस्काराशिवाय मी आपल्या देशासाठी अधिक मेडल जिंकण्यासाठी आग्रही असेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हे प्रकरण आणखी चिघळू नका
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु असून भारताने विजयासाठी 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं आहे. स्मृती मंधानाने या सामन्यात 53 धावांची खेळी केली. यासह वनडे मालिकेतील तिचं सलग तिसरा शतक केले आहे.
