भारताने चांगली कामगिरी केली खो-खो मध्ये

तिसरा डाव खूपच महत्वाचा होता. या डावात इराणला कमबॅक भारतीय मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. भारतातील प्रत्येकाच्या मनातील खेळ म्हणून खो या खेळाकडे पाहिलं जातं. त्यात वर्ल्डकप म्हंटलं पुढे सांगायलाच नको.. भारतीय महिला खो खो संघाने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली केली. क्रिकेटमधून ब्रेक घेत मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली होती.पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा दारूण पराभव केला होता. दक्षिण कोरियाला भारताने 175-18 या फरकाने पराभूत केलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात भारताने हीच कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने इराणचा 100-16 या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावापासून मजबूत पकड मिळवली होती. भारताने अटॅक करताना इराणला बॅकफूटवर ढकललं होतं.  करण्याची काय संधी होती. पण तसं झालं नाही. भारताने तिसऱ्या डावात 41 गुण मिळवले. तर डिफेंसमध्ये एकही गुण इराणला दिला नाही. आधी 42 गुणांची आघाडी आणि त्यात 41 गुण मिळवत 83 धावांची आघाडी होती. त्यामुळे चौथ्या डावात ही आघाडी मोडून काढणं काही सोपं नव्हतं. भारताने डिफेंस करताना चौथ्या डावात 7 गुण मिळवले. अटॅक करूनही फक्त 6 गुण मिळवता आले. म्हणजेच भारताने चौथ्या डावात इराणच्या अटॅकला चांगलंच झुंजवलं. या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने भारतीय कर्णधार प्रियंका इंगलेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा दारूण पराभव झाला. या मालिकेदरम्यान टीम इंडियात बरंच काही बिनसल्याचं समोर आलं होतं. बातम्या मीडियात लीक झाल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत बोलवली होती. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर माहिती दिली.
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित होते. मिडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत गौतम गंभीरने सरफराज खानवर गंभीर आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रेसिंग रुममधील बातम्या लीक केल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. सरफराज खान संघातल्या बातम्या मीडियात शेअर करत असल्याचासरफराज खानने मागच्या वर्षीत टीम इंडियात पदार्पण केलं ठपका ठेवला आहे. गंभीरने खासकरून इंडियन एक्स्प्रेसमध्ये छापलेल्या बातमीचा उल्लेख केला. यात मेलबर्न कसोटीत पराभवानंतर खेळाडूंवर भडकल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच मिस्टर फिक्स इट नावाने एक बातमी समोर आली होती. मिडिया रिपोर्टनुसार, यात खुलासा होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संघात स्थान मिळालं आहे. पण सरफराज खान आणि वाद हे काय पहिल्यांदाच घडलं असं नाही. 13 वर्षांचा असताना त्याच्यावर एका शाळेने खोटं वय सांगितल्याचा आरोप केला होता. तेव्हा त्याच्या हाडांची तपासणी केली गेली आणि बोन एजमध्ये त्याचं वय 15 गणलं गेलं होतं. त्यामुळे खळबळ उडाली होती. पण त्यानंतर एडवान्स्ड तपासणी केल्यानंतर त्याचं वय 13 असल्याचं स्पष्ट झालं. पण या प्रक्रियेत सरफराजने आत्मविश्वास गमावला होता. असंच एकदा त्याला अनुशासनहीनतेमुळे मुंबईतील प्रशिक्षण शिबिरातूनही बाहेर काढलं होतं.

Leave a Comment