सचिन तेंडुलकर याने करुण नायर याच्यासाठी खास पोस्ट केलीय.
मीडिया रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनुभवी फलंदाज करुण नायर आणि संजू सॅमसन या दोघांना संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. निवड समिती दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करु शकते. तसेच विजय हजारे ट्रॉफीतील 2024-2025 या हंगामातील 7 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 700 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या करुण नायरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात … Read more